Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील अक्षय गौतम ओहोळ यांनी स्वबळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बी .ए परिक्षेत मिळवले घवघवीत यश

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील अक्षय गौतम ओहोळ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेऊन बी ए परिक्षेत इतिहास विषयात ७२% गुण मिळवून मोठे यश मिळवले आहे.जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ‌ यशस्वी व्हायचे असेल तर ‌ जिद्द चिकाटी ‌ परिश्रम याची गरज असून त्यासाठी कुठल्याही प्रकारची परिस्थिती आडवी येत नाही.अक्षयने घरची परिस्थिती सर्वसाधारण असताना करमाळा येथील डाॅ रविकिरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवार जनरल हॉस्पिटल येथे कोरोनाकाळाच्या आधीपासून काम करीत स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडुन अभ्यास करून त्यांनी यश मिळवले आहे.
बीए परीक्षेत 72 टक्के मार्क मिळवुन त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसुळ विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर अध्यक्ष मिलिंद फंड सर प्राचार्य डॉक्टर एल बी पाटील विद्या विकास मंडळाच्या विश्वस्त भाजप प्रदेश महिला उपाध्यक्ष यांच्या हस्ते अक्षय ओहोळ याला पदवीचे प्रमाणपत्र घेऊन त्याचा सन्मान करण्यात आला. त्यांनी मिळालेल्या याच्याबद्दल त्यांनी त्याचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago