महाराष्ट्रा मध्ये TCS द्वारे घेण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी पदांसाठी(तलाठी) सरळ सेवा परीक्षा झाली होती. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातून विविध प्रवर्गांसाठी एकूण १९७ जागा होत्या. सौ.ऋतुजा हिंगमिरे (चिवटे) यांची ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून निवड झाली आहे.
करमाळा प्रतिनिधी सोगांव ग्रामपंचायत च्या उप- सरपंच पदी करमाळा विधानसभा मा.आमदार श्री संजय (मामा) शिंदे…
करमाळा प्रतिनिधी: करमाळा शहरातील मुथा नॉलेज फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा शहर व परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा,…
* करमाळा(प्रतिनिधी)- तालुक्यातील सहकाराचे,सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे मंदिर असलेला आदिनाथ कारखाना,ही शासकीय दरानुसार सुमारे ५०० कोटी…
करमाळा प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकीने…
करमाळा : प्रतिनिधी – सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहपूर्ण आणि भक्तिमय…