Categories: Uncategorized

महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती प्रा . राम शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सदिच्छा भेट

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा . राम शिंदे यांनी करमाळा येथे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची बायपास रोड येथील माजी आ. जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. प्रा राम शिंदे तुळजापूर येथे नियोजित दौऱ्याला जात असताना त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली ,याप्रसंगी त्यांचे चहापान झाले .माजी आमदार जयवंतराव जगताप व विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा जुना स्नेह आहे .यावेळी विधान परिषदेचे सभापतीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच करमाळा दौऱ्यावर आलेले प्रा राम शिंदे यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप व जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी यथोचित सत्कार केला व सभापती पदाच्या कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीत एआय डेटा सेंटर नकोच; काँग्रेसचा घंटानाद! साहेबराव वाघमारे यांचा सरकारला इशारा; तहसील कार्यालयासमोर आंदोलन

  करमाळा (प्रतिनिधी) : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पाला स्थानिक शेतकरी, शेतमजूर,…

7 hours ago

भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास व पंचायत राज प्रकोष्टच्या सोलापूर(प) च्या जिल्हा संयोजक पदी अमोल पवार यांची निवड

करमाळा प्रतिनिधी- महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास व पंचायत राज…

16 hours ago

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा माध्यमिक शिक्षक संघटना टिडीएफच्यावतीने शिक्षक नेते पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार*

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव, व्हाईस चेअरमनपदी निशांत खारगे…

1 day ago

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

2 days ago