करमाळा प्रतिनिधी
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकनाथ आरोग्य हीरक वर्षानिमित्त तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलच्या वतीने शुक्रवार 7 मार्च रोजी करमाळ्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरासाठी नामांकित जवळपास 30 ते 40 तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे दिली जाणार आहेत. तसेच मोफत चष्म्याची वाटप केली जाणार आहे अशी माहिती हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर ओंकार उघडे पाटील व सचिव दिपकराव पाटणे यांनी दिली आहे .
प्रगतशील बागातदार धुळा भाऊ कोकरे , एडवोकेट सविता शिंदे ,सौ नलिनीताई जाधव ,आरपीआय महिला अध्यक्ष नीलवतीताई कांबळे ,सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर,उद्योजक पिंटूशेठ गुगळे ,मुस्लिम समाजाचे तालुका नेते अल्ताफ शेठ तांबोळी
माजी नगराध्यक्ष शौकत भाई नालबंद कलीम काझी सर ,राजू काका शियाळ ,प्राचार्य जयप्रकाश बिलेसुजित तात्या बागल आधी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी,तालुकाप्रमुख अनिल पाटील , शहर प्रमुख संजय शीलवंत ,माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे , चंद्रकांत राखुंडे
छत्रपती दूध संकलन केंद्राचे चेअरमन अजिंक्य पाटील
ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश करचे,जेऊर शहर प्रमुख माधव सूर्यवंशीओबीसी तालुका अध्यक्ष अंकुशराव जाधव एडवोकेट शिरीष लोणकर,बाळासाहेब वाघ ,नागेश चेंडगे निलेश चव्हाणसंजय जगताप राजेंद्र मिरगळ प्रदीप बनसोडे केशव साळुंखे आदी जण परिश्रम घेत आहेत.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…