करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील दैनिक लोकमतचे जेष्ठ पत्रकार कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे सचिव नासीरभाई कबीर करमाळा महसुल मंडल अधिकारी हुस्नोदिन कबीर यांच्या मातोश्री रशिदाबी शमसुद्दीन कबीर यांचे 91 वर्षी राहत्या घरी दुखःद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे . सैराट फेम सल्या उर्फ अरबाज शेख यांच्या त्या आजी होत्या .रशिदाबी कबीर यांचे रमजानच्या पवित्र महिन्यात निधन झाल्याने त्याला विशेष महत्त्व असुन रमजान महिन्यात निधन झाल्यानंतर त्यांना स्वर्गात स्थान मिळते अशी धारणा असल्यामुळे हे मरण पवित्र मानले जाते. त्यांची अंत्ययात्रा मोहल्ला गल्ली करमाळा येथुन निघणार असून त्यांच्यावर आनंदबाग येथे आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…