Categories: करमाळा

वाढदिवसाचा केक कापला आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी कमलेश क्षीरसागर देवाघरी गेला

करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील कुंभार वाड्यात राहणारा एक गरीब कुटुंबातला गोंडस बारा वर्षाचा कमलेश (सुतार) क्षीरसागर गेली दोन वर्षापासून रक्ताच्या कॅन्सर आजाराला कडवी झुंज देत होता
कमलेश अत्यंत हुशार चुणचणीतहा मुलगा संपूर्ण गल्लीत तसेच त्याच्या शाळेत सर्वांच्या आवडीचा होता.कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांनी स्वतः आजार कशामुळे होतो त्याच्यावर उपचार काय पुढे काय होणार हे सगळे त्यांनी युट्युब वरून डॉक्टरांकडून आत्मसात कमलेशने करून घेतले होते.डॉक्टर कडे तपासणीला गेल्यानंतर कर्करोगाबद्दल तो अर्धा अर्धा तास गप्पा मारून प्रश्न कमलेश डॉक्टरांना विचारत असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे दोन वर्षापासून कमलेश सुतारच्या संपर्कात होते तो आठवण आली की शिवसेनेच्या ऑफिसमध्ये येऊन गप्पा मारत बसायचामुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा तो प्रचंड फॅन होता.सेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला वडिलांना घेऊन येत असे.जवळपास स्वतःचा मृत्यू कधी होणार हे त्याला संपूर्णपणे माहीत होते. ज्ञान होते पण बोलताना मात्र तो मी मोठा होणार शाळा शिकणार जगणार मरणार नाही असे सांगून तो आई-वडिलांना धीर देत असे.5 मार्च रोजी तो शिवसेनेचे ऑफिस मध्ये गप्पा मारण्यासाठी आला होतात्या दिवशी तो पूर्णपणे थकला होता.शरीरातले अवयव हळूहळू निकामी होऊ लागले होते.सर्व त्याला जाणीव होतीमहेश चिवटे यांच्या 7 मार्च रोजी शुक्रवारी वाढदिवसानिमित्त त्यांची पूर्ण तब्येत ढासळली होती त्याला उभा राहता येत नव्हतेपण त्याने वडिलांकडे हट्ट धरला मला वाढदिवसाला जायचे आयोजकांनी सांगितले की आपण सर्वजण त्याच्या घरी जाऊन त्याचा भेटू त्याची तब्येत येण्या योग्य नाहीत्यांनी हट्ट धरला शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला खांद्यावर उचलून वाढदिवसाच्या ठिकाणी आणले.हा सगळा प्रसंग भरून उपस्थित सगळे गहिवरून मग सर्वांनी बाजूला करून त्याला खुर्ची बसून त्याच्या हस्तेच वाढदिवसाचा केक कापण्यात आला.त्यानंतर घरी गेल्यानंतर अजून त्याची प्रचंड तब्येत ढासळली डॉक्टरांनी इलाज नाही असे सांगितले.आठ तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून ते डोळे बंद केलेव सायंकाळी त्यांनी आपला प्राण सोडला.सहा महिन्यांपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पत्रकार संघाच्या वतीने त्याचा विश्रामगृह येथे सत्कार करून त्याला गौरव करण्यात आला होता.स्वतःला काय झाले काय आजार आहे आणि पुढे काय होणार आहे याची संपूर्ण कल्पना असताना सुद्धा तो गेली दोन वर्षापासून त्याच्या आई-वडिलांना दोन बहिणींना बारा वर्षाचा मुलगा तोच धीर देत होता.आठ मार्चला दुपारी दोन वाजल्यानंतर त्याला प्रचंड त्रास चालू झाल्यानंतर डॉक्टर ओंकार उघडे यांनी शासकीय कार्यालयातून आरोग्य खात्याकडून ऑक्सिजन मशीन आणून त्याचा श्वासाचा त्रास कमी केला.9 मार्च रोजी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्काराला सर्वसामान्य जनतेने मोठी गर्दी केली होती..****या बारा वर्षाच्या गोंडस हुशार समजदार मुलाला देवाने कशी काय लवकर वर नेलेदेव आहे का नाही अशी देवावर शंका घेणारी चर्चा सर्वसामान्य लोक करीत होते.-त्याच्या आई वडिलांनी जीवाचे रान करून होते तेवढे जवळचे लाखो उपचारासाठी खर्च केले

या दोन वर्षाच्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष माध्यमातून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे त्याच्यावर सर्व प्रकारचे उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीसह मानसिक आधार देण्यात आलामुख्यमंत्री वैद्यकीय निधी मधून सुद्धा भरघोस निधी देण्यात आला होता.

saptahikpawanputra

Recent Posts

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १९ एप्रिल रोजी पिंपळवाडीत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा

करमाळा : प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा यंदा अक्षय…

24 hours ago

करमाळ्यात ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्यसैनिक नरसिंह चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त १९ एप्रिल रोजी भव्य नागरी सत्कार श्री स्वामी समर्थ स्मारकाचे लोकार्पण

करमाळा : प्रतिनिधी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार  श्री. नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त…

2 days ago

२५ वर्षांनंतर रेशन कार्ड वाटप मोहीम पुन्हा सुरू करण्याची मागणी; मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन- औदुंबरराजे भोसले

  करमाळा (प्रतिनिधी): सुमारे पंचवीस वर्षांपासून बंद असलेली रेशन कार्ड वाटपाची मोहीम पुन्हा सुरू करावी,…

2 days ago

साऊथ कोरिया येथील महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अभिजीत मच्छिंद्र जायभाय यांची प्रोजेक्ट मॅनेजरपदी निवड

करमाळा प्रतिनिधी पॅकेजिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या BOBST India Private Limited या बहुराष्ट्रीय कंपनीने…

2 days ago

पुण्यातील MNC मध्ये अभिजीत जायभाय यांची साऊथ कोरिया प्रकल्पासाठी प्रोजेक्ट मॅनेजरपदी निवड

करमाळा प्रतिनिधी पॅकेजिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या BOBST India Private Limited या बहुराष्ट्रीय कंपनीने…

2 days ago