करमाळा प्रतिनिधी – आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया चालू असताना आज शेवटच्या दिवशी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी सांगितले आहे की आजिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही ताकदीनिशी लढणार आहोत , केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून कारखाना सुस्थितीत आणू असे मत गणेश चिवटे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, काकासाहेब सरडे, सोमनाथ घाडगे , अमोल पवार , किरण बागल, दादासाहेब सरडे, दादासाहेब देवकर , लक्ष्मण शेंडगे, सचिन गायकवाड, जयंत काळे पाटील , किरण शिंदे , गणेश गोसावी, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…