करमाळा प्रतिनिधी. कोरोना महामारीमुळे देशासह संपूर्ण जगासमोर. मोठे संकट आले आहे या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे कोरोनाबरोबर दोन हात करण्यासाठी ही लढाई जिंकण्यासाठी सर्व नागरिकांनी कोरोनाला न घाबरता नियमांचे पालन करुन ही लढाई जिंकण्यासाठी तत्पर रहावे असे आवाहन जिजाऊ महिला ग्रुपच्या अध्यक्षा करमाळ्याच्या नगरसेविका सौ स्वातीताई फंड यांनी व्यक़्त केले. जिजाऊ महिला ग्रुप करमाळा यांच्या वतीने कोरोना संकटकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आर्सनिक 100 या गोळ्यांचे वाटप गणेशनगर, फंडगल्ली येथील नागरिकांना करण्यात आले. या कार्यक्रमास अर्चना फंड,रोहीणी फंड,कल्याणी काळे, सरोजिनी शिंदे,शितल फंड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाउपाध्यक्ष सौ.विजयमाला चवरे , योगिता चवरे ,उमा माने,विद्या कदम,अलका बरुटे, अनुश्री कुलकर्णी,रेश्मा शिंदे,रेखा वारे,कुमीदीनी शिंदे, सुवर्णा पोतदार,साधना जाधव,जोत्सना बनकर, पवारकाकू उपस्थित होत्या.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…