1. शेअर्स रक्कम 5000 पूर्ण असावी.
2. सदर व्यक्तीच्या नावे बँकेत 25 हजार रुपये डिपॉझिट असावे.
परंतु वरील दोन्हीही अटीतील रकमा भरण्यासाठी या रिझर्व बँकेच्या निर्बंधामुळे बँकेत भरता येत नाहीत त्यामुळे उमेदवारी अर्ज भरता येत नाही. तरी आपणास आमची विनंती आहे की सदर रकमा भरण्याच्या अटी रद्द / शिथिल करण्यात याव्यात अथवा वरील दोन्ही रकमा भरण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी.
याबाबत प्रा. रामदास झोळ यांनी सहकार निवडणूक प्राधिकरण चे कवडे साहेब, डी डी आर सोलापूर चे गायकवाड साहेब, अर्बन बँकेचे प्रशासक डोके साहेब, निवडणूक निर्णय अधिकारी ए आर शिंदे, सहकार मंत्र्यांचे सचिव जाधव साहेब या सर्वांची भेट घेऊन चर्चा करून मार्ग काढण्यासंदर्भात मागणी केली आहे. या गोष्टीवर उद्या मार्ग निघणे अपेक्षित आहे अथवा कायदेशीर रित्या न्यायालयीन मार्गाने न्याय घ्यावा लागेल. असेही यावेळी झोळ सर यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…