या कार्यक्रमास करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके सचिव नरेंद्र सिंह ठाकुर उपस्थित होते पुढे बोलताना ॲडव्होकेट दत्तात्रय सोनवणे म्हणाले की कुठलेही क्षेत्रामध्ये काम करत असताना कामाप्रती असलेली निष्ठा ,सातत्य माणुसकी धर्म पाळून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून निरपेक्षपणे निस्वार्थ भावनेने सेवा केल्यास जनसामान्याचा आपणास नक्कीच पाठिंबा मिळतो. नेरले गावचे सरपंच म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. जनतेसाठी असणारा कळवळा त्यांची कामे करण्याची तळमळ ही कौतुकास्पद असून समाजकार्याचा वसा त्यांनी जपला आहे. औदुंबर राजेभोसले यांना मिळणारा जनसामान्यांचा पाठिंबा हे त्यांच्या केलेल्या चांगल्या कामाची पोहच पावती असून त्यांचा आदर्श घेऊन युवा पिढीने वाटचाल करावी कारण समाजकारण असो किंवा राजकारण तेथे कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही तुमचे कामच तुम्हाला जन माणसांमध्ये नेतृत्व सिद्ध करण्याची संधी देत असते तसेच सर्वसामान्य जनतेसाठी औदुंबर राजे भोसले यांनी कार्यरत राहून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…