Categories: करमाळा

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शंभर दिवसाच्या विकास आराखडा अंतर्गत मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती स्वच्छ बाजार आवार अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ आमदार नारायण (आबा )पाटील व बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे शुभहस्ते करण्यात आला . या प्रसंगी बाजार समितीचे संचालक नवनाथ झोळ, जनार्धन नलवडे, मनोज पितळे , नागनाथ लकडे,आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल, ॲड राहूल सावंत , डॉ अमोल घाडगे , महेंद्र पाटील , दादासाहेब पाटील, डॉ हरीदास केवारे, हनुमंत सरडे,राजाभाऊ कदम , महादेव पोरे ,माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, खरेदी विक्री संघाचे संचालक दादासाहेब लबडे, शहाजी शिंगटे, उद्योजक संतोष गुगळे , विक्रांत मंडलेचा , मयूर दोशी, उत्कर्ष गांधी, प्रितम लुंकड यांचे सह आदिनाथ कारखाना ,बाजार समिती व खरेदी विक्री संघाचे संचालक ,शेतकरी, व्यापारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते . आभार बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी मानले .

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

18 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

21 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago