करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील आमसभा आमदार मा.नारायण (आबा) पाटील यांनी घ्यावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष मा संजय (बापु) घोलप यांनी केली आहे
करमाळा तालुक्यात गेले 15 वर्षापासुन आमसभा झालेली नाही गेली पाच वर्षा पासुन आमसभा घ्यावी अशी मागणी मनसेच्या माध्यामातून पत्राद्वारे सोशल मिडीया पत्रकार यांच्या वृत्तपत्रातून केली जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांना अधिकारांना आपल्या कामाचा जाब विचारण्याची संधी म्हणजे आमसभा हि प्रत्येक वर्षी झाली पाहीजे होती पण दुर्दैव गेली 15 वर्षापासुन करमाळा तालुक्यात आमसभा झालीच नाही ..तरी नागरिकांकडून आमदार मा.नारायण (आबा) पाटील तरी आमसभा घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
करमाळा प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…
करमाळा प्रतिनिधी सहकार, विश्वास आणि आर्थिक प्रगतीचा वारसा जपत ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून…
करमाळा : प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून शंभूराजे जयवंतराव…
जिंती (प्रतिनिधी) : शालेय जीवनातील आठवणी आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार आयुष्यभर विसरता येत नाहीत.…