Categories: करमाळा

करमाळा येथील खडकपुरा गल्ली येथील गणेश गवळी यांचे दुःखद निधन.

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील खडकपुरा गल्ली येथील रहिवासी वकील क्लार्क म्हणून कार्यरत असलेले गणेश दत्तात्रय गवळी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे आई ,पत्नी एक भाऊ भावजय एक मुलगा एक मुलगी बहीण असा परिवार आहे. कमलाई लॅबचे मालक महेश गवळी यांचे ते थोरले बंधू होते. करमाळा येथील हिंदू स्मशानभूमी अमरधाम येथे त्यांच्यावर सोमवारी 28 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला ‌ विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

16 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

18 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago