Categories: करमाळा

मा.प्रा.डॉ. महेश निकत सर यांना इचलकरंजी येथील राज्यस्तरीय रत्नमोती स्टार गौरव पुरस्कार 2025 जाहिर

करमाळा प्रतिनिधी निती आयोग (भारत सरकार) सल्गन वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजाच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तींना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाते. यामध्ये करमाळा तालुक्यांतील प्रा डॉ महेश निकत सर यांची ही रत्नमोती स्टार गौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.आपला राष्ट्र , देश बलशाली करण्यासाठी आपल्या हातून करमाळा सारख्या ग्रामीण भागात करत असलेल्या चांगल्या कार्याबद्दल हा पुरस्कार देऊन सन्मानीत करत आहोत अशी माहिती संस्थेने पत्राद्वारे कळविण्यात आली. आमदार मा.श्री. डॉ. अशोकराव माने (बापू)
मा.श्री.डॉ. रवींद्र आरळी (सर) संचालक-केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय महामंडळ (भारत सरकार) मा.डॉ. श्रीमती निवेदिता माने (वहिनीसाहेब) माजी खासदार
संचालिका-केडीसीसी बँक, कोल्हापूर
मा. श्री. अशोकराव स्वामी ,अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई ,मा. श्रीमती जानकी भोईटे
आयुक्त सहाय्यक कामगार ,मा.श्री. संजय शेटे क्रिडा अधिकारी इचलकरंजी महानगरपालिका
मा. श्री. सदानंद सदांशिव ,पोलीस उपअधिक्षक भारतीय राखीव बटालियन, कोल्हापूर
मा.श्री. प्रशांत देवकर डी.आय.जी. झेड प्लस सुरक्षा (महाराष्ट्र राज्य) ,
मा.श्री.रवींद्र माने,जिल्हा प्रमुख – शिवसेना कोल्हापूर जिल्हा,मा.श्री. सचिन सुर्यवंशी ,पोलीस निरीक्षक-शहापूर पोलीस ठाणे मा.श्री. सुरेश राठोड कार्यकारी संपादक दैनिक रोखठोक या सर्व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.सदर पुरस्कार वितरण सोहळा कुरूहिनशेट्टी भवन, सांगली नाका, महासत्ता चौक, निरामय हॉस्पीटल जवळ इचलकरंजी येथे रविवार दि. 4 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

7 hours ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

13 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

5 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago