Categories: Uncategorized

आमसभेचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी अर्जाचा नमुना pdf पाटवत आहोत…तो प्रिंन्ट काढुन आपले रखडलेले प्रश्न भरून पंचायत समितीत द्यावे ;- संजय (बापु ) घोलप

करमाळा प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा च्या वतीने मा.संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांनी करमाळा तालुक्याची आमसभा आमदार मा. नारायण (आबा) पाटील यांनी घ्यावी अशी मागणी केली होती …त्या नुसार दि .30 /5/2025 वार शुक्रवार रोजी नालबंद मंगल कार्यालय येथे घेण्याचे आदेश गटविकास अधिकारी करमाळा यांनी दिले आहेत.
महत्वाची सुचना अशी कि करमाळा तालुक्यातील आमसभा हि 15 वर्षी नंतरच करमाळा तालुक्यात होत असुन त्याचा लाभ तालुक्यातील व शहरातील नागरीकांनी आपले प्रश्न दि.17/5/2025 वार शनिवार तारखेपर्यंत पंचायत समिती करमाळा येथे अर्ज भरून देण्यात यावे किंवा पंचायत समिती ईमेल वरती अर्ज लिहुन पाठवावे ईमेल Karmalaaamsabha@gmail.com त्याची पोच आपल्या जवळ ठेवुन दि.30 /5 /2025 वार शुक्रवार रोजी नालबंद मंगल कार्यालय अहिल्यादेवी नगर रोड येथे उपस्थित राहुन आपले प्रश्नाचे उत्तर समंधीत अधिकारी यांच्या कडुन आपल्याला देण्यात येईल याची नोंद घ्यावी .. आमसभा संदर्भात काही अडचण असल्यास मा.संजय (बापु) घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा… मो.9011148077
महत्वाची सुचना :- आमसभेची अर्ज नमुना pdf स्वरूपात पाटवत आहोत तो प्रिंन्ट काढुन माहिती भरून द्यावी हि विनंती ..

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

22 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago