Categories: Uncategorized

गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाचा निकाल 95.74%

करमाळा प्रतिनिधी

धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे एकूण निकाल 95.74% लागला आहे. एकूण 47 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 45 पास झाले.प्रथम गायकवाड विक्रमादित्य नवनाथ 91.60%, द्वितीय पारेकर धनश्री अनिल 91.30%, तृतीय रोकडे प्रतिक्षा दादासाहेब 89.60% व 80% च्या ‌पुढे 17 विद्यार्थी आले आहेत.मुख्याध्यापक नीळ बापू आत्माराम, सहशिक्षक, दहावी वर्ग शिक्षक, यशवंत वामन कोळेकर, हरीदास काळे, वैजिनाथ भोईटे, सुखदेव गिलबिले, अशोक जावळे, इंद्रजित मुळीक, उत्तम हनपुडे, संतोष पुराणे व कर्मचारी वर्ग अभिनंदन केले आहे.

 

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago