करमाळा प्रतिनिधी 14 मे रोजी प्रा डॉ महेश निकत सर यांनी करमाळा तालुक्यांत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमी तर्फे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 देऊन सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार भूमाता ब्रिगेड च्या संस्थापिका तृप्ती देसाई, देवमाणूस फेम मंगली आत्या (पुष्पा चौधरी), संस्थेचे अध्यक्ष डॉ अविनाश सकुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.या पुरस्काराची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ अविनाश सकुंडे यांनी पत्राद्वारे दिली होती.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…