त्यांच्यामागे पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सौ. घनवट या आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. अतिशय कष्टाळू व मायाळू म्हणून त्यांची ओळख होती. घनवट परिवारात त्या जिद्दीने काम करत होत्या, परंतु अचानक त्यांचे निधन झाले. त्यांचे अकस्मात निधन झाल्याने भोसे येथील घनवट व सुरवसे परिवारावर दुःखाची छाया पसरली आहे. भोसे येथील प्रगतशील शेतकरी शंकर घनवट यांच्या त्या पत्नी होत्या तर भोसे येथील माजी उपसरपंच व माजी मुख्याध्यापक एन डी सुरवसे सर यांच्या त्या भगिनी तर भोसेच्या सरपंच अमृता सुरवसे यांच्या मावळन होत्या.
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…
करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…
करमाळा प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…