वनविभागाला उपकेंद्राची उपयोगिता ,गरज ,उजनी धरणग्रस्तांच्या त्यागाची कल्पना देवून नाहरकत कशी आणि किती गरजेची आहे पटवून दिले. पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यानाही लेखी पत्र दिले .अखेर आज दि. 26 रोजी वनविभागाने नाहरकत पत्र दिले आहे.या वर बोलताना प्रा. बंडगर म्हणाले की , ढोकरी येथे सबस्टेशन कार्यान्वित झाल्यास याचा फायदा ढोकरी, भिवरवाडी ,बिटरगाव वां ,वागी 4 आदी गावांना होणार असून वनविभागाची मुख्य अडचण दूर करण्यासाठी खूप पाठपुरावा लागला. नाहरकत मिळाल्याने आनंद असून लवकरच सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा , यांच्या नाहरकती मिळवून भूमिअभिलेख कार्यालय मोजणी करून देईल आणि उभारणी लवकरच होईल.
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…
करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…
करमाळा प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…