Categories: Uncategorized

सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रेनिर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपट २७ जुनला प्रदर्शित होणार

करमाळा प्रतिनिधी 

ग्रामीण पार्श्वभूमी, प्रेमभावना आणि नातेसंबंधांची गुंफन असलेला संजना हा चित्रप २७ जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या निर्मितीपासून ते दिग्दर्शनापर्यतच्या सर्व जबाबदाऱ्या सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत.शशिकांत धोत्रे हे नामवंत चित्रकार असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सूनक यांच्यासह जगभरातील अनेक दिग्गज मंडळीच्या संगही धोत्रे यांची चित्रे आहेत. सोलापूर जिल्ह‌यातील छोट्या गावातून आलेल्या धोञे यांनी चित्रकला शेबात जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. सजना‌वरे ते आता विश्य क्षेत्रात पदार्पण करत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिखाणाची जबाबदारीही त्यांनीच पार पाडली आहे.

शशिकांत धोत्रे आर्ट या संस्थेद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून या चित्रपटाचे कार्यकारी निमीते म्हणून अभय चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली आहे.या चित्रपटात तृप्ती मोरे, आकाश सर्वगोड आणि संभाजी पवार है प्रमुख कलाकार काम करत असून या तिघांनीही या चित्रपटात्री चित्रपट क्षेत्रात आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ओंकार स्वरूप यांनी पार पाडली असून त्यातून त्यांनी घातलेली भावनिक साद प्रेक्षकांना नक्कीच धावपटातील गाणी मनाच्या जात स्वरबद्ध करण्यात आली असून सोनू निगम आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मधुश्री भट्टाचार्य कडुबाई सरात, प्रियांका बर्व, ओकार स्वरूप वैशाली माडे आणि राजेश्वरी पवारांनी खुमासदार गायकीने गीतकार सुहास मुंडे यांच्या शब्दावर स्वरसाज चढविला आहे.या चित्रपटाच्या निमित्ताने पत्रकार स्नेहबंधभेटीने  संवाद साधणार आहेत.अधिक माहितीसाठी ऋषिकेश काळे मो.नं 8668730093 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे 

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

5 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

9 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

11 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

12 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

12 hours ago