Categories: Uncategorized

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर शाखा करमाळा यांच्या वतीन दहावी व बारावी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर शाखा करमाळा यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार कार्यक्रम शाखेमध्ये  २८ में रोजी पार पडला. शाखेचे सल्लागार यांच्या हस्ते उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला, उपस्थित सर्व गुणवंतांना व त्यांचा पालकांना आपल्या पतसंस्थेची वैशिष्टे सांगून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सदर कार्यक्रमास शाखेचे सल्लागार श्री. वहाब खान चाचा , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुणवंत‌ विद्यार्थ्यांचा सत्कार ‌श्री.  सचिन, साखरे श्री. विश्वास काळेपाटील , पत्रकार श्री.दिनेश मडके, विभागीयअधिकारी ,शाखाधिकारी,तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.
10 वी चे गुणवंत विद्यार्थी
1) कापसेआदित्य-92.00%
2) वैष्णवी गाठे-77%
3) आवटे शुभम- 71%
4) परदेशी श्रावण – 87%
5) परदेशी अभय – 81%
12 वी चे गुणवंत विद्यार्थी
6) सोनमुखे आदिती-63%
7)कापसे वेदांत – 68%
8)समृद्धी अडसूळ -93%
9) सानिका माने 85%
10)आयुष कुलकर्णी ९५%
आनंदात व खेळीमेळी च्या वातावरणात मध्ये कार्यक्रम पार पडला.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

4 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

7 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

7 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago