Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयास सोलापूर जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट शाळेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्रथम क्रमांकाचा धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे ता-करमाळा या शाळेस मिळालेला आहे.पुणे विभागीचे शिक्षक आमदार मा.श्री.जयंत आसगावकर साहेब, पुरंदर हवेली चे मा.आ.संजयजी जगताप साहेब, मुख्याध्यापक संघाचे महाराष्ट्रचे अध्यक्ष मा.तानाजी माने साहेब तसेच इतर मान्यवर मंडळी यांच्या शुभहस्ते पुरस्कार स्वीकारताना मुख्याध्यापक बापूसाहेब नीळ सर, सचिव हरीदास काळे सर,शकिल भाई तांबोळी, सुखदेव गिलबिले सर, अशोकराव जावळे सर, उत्तम हनपुडे सर , ओंकार नीळ उपस्थित होते.सोलापूर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार  धर्मवीर संभाजी विद्यालयास मिळाला असून करमाळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

16 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago