Categories: आरोग्य

21 जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस करे योग रहे निरोग-हनुमानसिंग परदेशी


गुरु ब्रम्हा, गुरुरविष्णु गुरुदेव्यो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रम्ह तेस्मेश्री गुरुवेन महा

परमश्रध्देय योगगुरु रामदेव बाबा यांना त्रिवार अभिनंद आजच्या धकाधकीच्या युगात समाजात वाढलेला ताणतणाव, प्रत्येक क्षेत्रात वाढलेली जीवघेणी स्पर्धा, संपत चाललेली एकत्र कुट्ब पद्धती; अधिक उत्पन्नवाढी-साठी शेती व्यवसायात बेसुमार रासायनिक खतांचा वापर वाता‌वरणात वाढत चाललेले प्रदूषण त्याचबरोबर माणसांची दिवसेंदिवस बदलणारे राहणीमान आणि जीवनशैली व खानपान आदी वरील सर्व कारणांमुळे संपूर्ण मानवज्ञात ही शुगर, बीपी, कॅन्सर,कोराना, वटगन वेटलूज, हाय कालेस्ट्रॉल अशा कातीतरी असंख्य आजारांना बळी पडत आहे नव्हे तर आमंत्रण देत आहेत .अशा भयंकर रोगराईला.या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी परमश्रध्देय योगऋषी रामदेव बाबा यांनी प्रयोगांती सिद्ध केले आहे की सुर्यनमस्कार, आसन, सुक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम केले तर ऑजच्या युगात युगात ज्या रागावर अद्यापही इलाज होऊ शकत करुन, पूर्णपणे मात वरील सर्व योग करुन. नाही पुर्णपणे मात करता येते नव्हे तर रोग पूर्णपणे संपुष्टात येतो. ही योगविद्या स्वामीजींनी भारत देशाच्या मनामनात रुजविली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघात, ही योगविदया बैठ‌कीत मांडली आणि 177 मतांनी मंजूर झाली संपूर्ण जगाने मान्य केली.आणि संपूर्ण जगाला कळून मान्य चुकले की युद्‌धाने शांती नाही तर योगविदयेनेच येईन म्हणून 21 जुन हा पृथ्वीवरील सर्वात मोठा असल्याने तो दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात आला तरी करमाळा तालुक्यातील शाळा, महाविद्‌यालये, सर्व सामाजिक संस्थांनी योगविदया ही आत्मसात करावी व आपले जीवन निरोगी बनवूनआयुष्य आनंदाने सुखात जगावे या विदयेचा प्रचार करण्यासाठी करमाळा शहरात पतंजली योग समिती कार्य करत आहेत योगशिक्षिका सुलभाताई पाटील, हनुमानसिंग, परदेशी, प्रविणजीदेवी, बाळासाहेब नरारे सर ,राजूकाका वाशींबेकर, संचेती साहेब , रामचंद्र कदम सर , अजित नरसाळे, माधुरीताई परदेशी हे सर्वजण योगविद्येसाठी कार्यरत आहेत -………करे योग, रहे निरोग……

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

20 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

21 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

1 day ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago