बार्शी, दि – वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची चिंता समाजात व्यक्त होत असतानाच पत्रकार हर्षद लोहार या तरुण पत्रकारावर ओढवलेल्या अनपेक्षित ब्रेन हॅमरेज संकटात त्यांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या श्री भगवंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. अमित पडवळ आणि त्यांचे बंधू डॉ.सुमित यांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे.त्यांच्या या कामगिरी बद्दल राज्यातील पत्रकारांच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी डॉ.पडवळ बंधूंचे आभार मानले.
हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता कक्षात डॉ. अमित पडवळ यांच्या समवेत पत्रकार हर्षद लोहार यांची राजा माने यांनी भेट घेतली. डॉ.पडवळ यांनी सामाजिक कर्तव्य भावनेतून घेतलेली काळजी व केलेल्या उपचाराबद्दल माने यांनी आभार मानले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…