याबरोबरच शेतकऱ्यांनाही विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. माती व पाणी परीक्षण,विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान,जिवाणू खतांचा शेतीमध्ये वापर,गांडुळखत निर्मिती,पिकांवर येणारे रोग व किडी याची माहिती व व्यवस्थापन,जनावरांची काळजी व संगोपन तसेच शेतीशी निगडित विविध समस्यांवरील उपाय,बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक अशा विविध विषयांवर शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक डॉ.शंकरराव नेवसे, अध्यक्ष कल्याणीताई नेवसे, सचिव राजेंद्र गोरे,महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ.रामदास बीटे,कार्यक्रम समन्वयक प्रा.चांगदेव माने, कार्यक्रम अधिकारी प्रा.सचिन आढाव व इतर विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहेपांगरे गावचे सरपंच सौ.विजया दत्तात्रय सोनवणे,उपसरपंच महेश शिवाजी टेकाळे,सदस्य
भैरवनाथ दत्तु हराळे,गणेश भैरवनाथ वडणे,सचिन अरुण पिसाळ व सदस्या सौ.राणी विवेक पाटील,सौ.मयुरा सचिन पिसाळ,सौ.मनिषा धनंजय गायकवाड,सौ.संध्या महादेव मुरुमकर,गणेश तुकाराम गुटाळ,मच्छिंद्र रामदास उघडे, विष्णू तानाजी जाधव, महादेव गणपत गव्हाणे,रामचंद्र यशवंत शिंदे आदी ग्रामस्थांनी कृषीदूतांचे पांगरे गावात स्वागत केले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…