सांगोला प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर
सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर चिलारीची झाडे आहेत आषाढी वारीसाठी कर्नाटक गोवा पश्चिम महाराष्ट्रातून दररोज हजारो वारकरी पायी चालत जातात व हजारो वाहने या रोडवरून जातात रस्त्यावरील जाणा येणाऱ्या वाहनांना अडचणी ठरणाऱ्या चिलारीची झाडे तात्काळ काढावीत अशी मागणी मा .नगरसेवक सतीश सावंत यांनी केली आहे
सांगोला पंढरपूर रस्ता हा 24 तास रहदारीचा रस्ता आहे रात्रंदिवस या रस्त्यावर वर्दळीचा आहे सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणावर चिलारीची झाडे उगवली आहेत ती झाडे मोठी झालेत वाऱ्याने रस्त्यावर येतात रहदारीला अडथळा होतो सध्या पंढरपूरला रस्त्याचे बाजूने आषाढी वारीनिमित्त भाविक भक्त मोठ्या संख्येने पायी चालत जातात दुचाकी चारचाकी वाहने ही मोठ्या संख्येने जातात पायी चालत जाणारे वारकरी यांना या चिलारीच्या झाडांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…