करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील बी. ए. भाग 3 हिंदी विषयाच्या सहा विद्यार्थ्यांची दि. 04/07/2025 ते 10/07/2025 या कालावधीत बुंदेलखंड विद्यापीठ, झाँसी व केंद्रीय हिंदी संस्थान, आगरा (उत्तरप्रदेश) येथे संपन्न होणाऱ्या छात्र अध्ययन यात्रेसाठी निवड झाली आहे.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…