करमाळा प्रतिनिधी कान्हदेश जळगाव येथून श्री सदगुरू आप्पा महाराजांनी शके 1794 मध्ये प्रारंभ केलेली आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे 30 जुन दिनी दुपारी 11 वाजता मार्केट यार्ड नगर नाक्यावर संजय एकाळ परिवाराने पुष्पहार घालून स्वागत केले.पालखी श्री मारुती मंदिर, सावंत गल्ली, दत्त पेठ, भवानी नका, फंड गल्ली, श्री स्वामी समर्थ मंदिर मार्गे सुतार गल्लीत शुभागमन झाले . पालखी मार्गात ठिकठिकाणी सडा रांगोळी काढण्यात आल्या भाविकांनी दर्शन घेतले सुतार गल्लीत परदेशी परिवाराने फटाके फोडून स्वागत केले .
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…