Categories: Uncategorized

आमसभेतील प्रश्नाची लेखी उत्तरे नागरींकांना द्यावीत – संजय (बापु) घोलप

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा तालुक्याची 2024/25 ची आमसभा 30 जुन रोजी झालेली त्या मध्ये विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे द्यावीत अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष संजय (बापु) घोलप यांनी आमसभा सचिव यांना करत आहेत.बरेच प्रश्न लेखी व ईमेल द्यारे आमसभेचे सचिव गटविकास यांना पाठवण्यात आले होते.     परंतु आमसभेतील वेळेअभावी बरेचसे प्रश्न उपस्थित झाले नाही त्यांना विचारण्याची संधी मिळाली नाही एक तर 10 वर्षानी आमसभा होते त्यामुळेच बरेच प्रश्न आले होते तरी त्या नागरींकांची निराशा झाली व आपले प्रश्न अनुत्तरित राहीले तरी आमसेचे सचिव यांनी आलेले प्रश्नांची प्रत्येक प्रश्नांना नगरीकांना लेखी उत्तर द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने करत आहोत.
एक महिना होऊन पण नागरीकांना लेखी उत्तरे मिळाली नाही ते आतुरतेने वाट पाहत आहेत लवकरात लवकर उत्तरे मिळावीत अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा संजय घोलप यांनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago