Categories: करमाळा

मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शेटफळ येथे नागनाथ तलाव कल्लोळ पायऱ्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न


करमाळा प्रतिनिधी
मौजे -शेटफळ(ना) ता.करमाळा येथे आज महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय माजी आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आलेल्या श्री नागनाथ देवस्थान कल्लोळ तलावास पाय-या बांधकाम करणे ( रु.९० लक्ष) या कामाचे भूमिपूजन मामांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चिखलठाण गावचे नेते व माजी सरपंच मा.चंद्रकांतकाका सरडे, माजी जि.प.उपाध्यक्ष मा.राजेंद्रभाऊ बारकुंड,मा.सतीशबापू शेळके,मा.उध्दवदादा माळी,मा.आण्णासाहेब पवार,मा.बेरे सरपंच,मा.मोहम्मद भाई,मा.रोहिदास सातव,मा.अशोक तकीक,उमरड गावचे माजी सरपंच मा.प्रमोद बदे, वांगी नं.३ गावचे सरपंच मा.मयुर रोकडे,मा.सोमनाथ रोकडे,कुगांवचे चेअरमन मा.सचिन गावडे,मा.समाधान देशमुख आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेटफळ गावचे माजी सरपंच मा.विकास गुंड, सरपंच मा.काका गुंड,मा.पांडूरंग लबडे,मा.हभप बापू महाराज,मा.सचिन पोळ,मा.सचिन दिलीप पोळ, शिवसेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड ,मा.तुकाराम चोरगे,मा.भाऊसाहेब साबळे,मा.पारस गुंड,मा.बाबुराव चोरगे,मा.विठ्ठल गुंड,मा.सुहास पोळ,मा.बापूराव पोळ,मा.राहुल लबडे,मा.आप्पा लबडे,मा.पिल्लू पोळ यांनी परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago