सदर फिर्यादिचे अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक रणजित माने यांना सदर गुन्ह्यातील आरोपी महिला असल्याची माहीती मिळाल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना व महिला अंमलदार यांना योग्य त्या सुचना देऊन गुन्हे तपासाच्या अनुषांगाने C.C.T.V. पाहण्यासाठी व तपास करण्यासाठी 02 पथके तयार करून हद्दीत रवाना केले. C.C.T.V. व्हिडीओ फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने सदर महिलासाठी पथकानी तात्काळ योग्य असा सापळा लावुन 02 महीलास आरोपीस पकडले. त्यानंतर त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याची नावे
1) वर्षा इंतेज चव्हाण वय 20 वर्षे रा. तांदळे वडगाव ता. जि. आहिल्यानगर
2) राधिका शुभम पवार वय 23 वर्षे रा वजिरखेडा पो. पिंपळगाव कोलते ता. भोकरदन जि, जालना असे सांगितले त्यावेळी त्यांना महिला पोलीस अंमलदार यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणले असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिला पंरतु त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषगाने महिला पोलीस अंमलदार यांनी आधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांनी निवेदन पंचनामा करणेस निवेदन दिल्याने गुन्ह्यातील 1,25,000/- रूपये किंमतीचे एक तोळा चार ग्राम वजणाचे सोन्याचे मिंनी गठण जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/ 1828 शेळके हे करत आहेत.सदरची कामगिरी ही श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, पोसई संदिप बनकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेका अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोर्को अर्जुन गोसावी, पोकों/स्वप्नील शेरखाने, रविराज गटकुळ, पोकॉ/अमोल रंदिल, पोकॉ/योगेश येवले, मिलीद दहिहांडे, पोकॉ/गणेश खोटे, तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोहेकॉ व्यकंटेश मोरे यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…