Categories: Uncategorized

मकाई साखर कारखाना कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर योग्य निर्णय घेणार-महेंद्र देशमुख

करमाळा प्रतिनिधी  मकई कारखान्याचे कामगार ,चेअरमन, संचालक मंडळयांच्यामध्ये चर्चा झाली त्यामध्ये कामगारांनी आपल्याला 25% मान्य नसून आपली 100 टक्के पगाराची मागची मागणीमागे घेत 60 टक्के पगार एक रकमी व उर्वरित 40 टक्के पगार हे टप्प्याटप्प्याने द्यावेत ही मागणी मांडली व संचालक मंडळी यावरती आपल्याला सोमवारी वरिष्ठांशी चर्चा करून सर्वसमावेश योग्य निर्णय घेऊ असे सांगितले परंतु त्यानंत त्यामुळे पुढील प्रतिक्रिया कामगार प्रतिनिधींनी दिली   विद्यमान संचालक मंडळाने कामगारांबरोबर चर्चा केली असून सोमवारी तुम्हाला योग्य निर्णय घेणार असल्याचे असे मत मकाईचे कामगार प्रतिनिधी महेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले आहे.याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की कारखानाबाबत विद्यमान संचालक मंडळाकडून शेतकरी सभासद व कामगारांची दिशाभूल केली जात आहे.यांच्यावर विश्वास ठेवणार खरंच यांना कारखाना चालू करायचा असेल असं दिसत नाही कारण मार्चमध्ये कारखान्याच्या खात्यावर पैसे आलेत आज चार महिने झाले चालू करण्याच्या दृष्टीने एकही काम कारखान्यात झालेले नाही . शेतकऱ्यांचे बिल आपण वेळेत नाही .कामगारांचे पगार दिले नाहीत ,थकीत भविष्य निधी रक्कम ही इतके दिवस कारखान्याच्या खात्यावर पैसे असून देखील भरलेली नाही .शेतकरी ऊस कसा देणार संचालक मंडळावर विश्वास कसा ठेवणार कारखान्यात चार महिने झाले पैसे येऊन फक्त झाडू मारायचं काम चालू आहे जरा सभासदांनी कारखान्यावर चक्कर मारून याव हो आम्ही बागल पार्टीचे आहोत आज आमच्यावर अन्याय होतोय कुणाला न्याय मागणार कामगारांनी दिवाळी साजरी न करता काम केले आहे बाकीचे कारखाने कामगारांना दोन दोन पगार बोनस देत होते आणि आमचा पगारही झाला नाही आशा परिस्थिती आम्ही कधीच प्रशासनास त्रास दिला नाही आणि आज पैसे आले असताना आमचे पैसे देत नाहीत नाहीत. बोलण्यासारखं खूप काय आहे सोमवारची वेळ आपण दिली आहे आम्ही त्याची वाट बघत असून सोमवारी कामगारांचे तोंड गोड करावे  मंग आम्ही कारखाना मोठ्या आनंदाने जोमाने चालवणार असल्याचे‌ मत कामगार प्रतिनिधी महेंद्र देशमुख यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

5 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

6 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

1 day ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

2 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago