Categories: करमाळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेते प्राध्यापक रामदास झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिंबे येथे रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

वाशिंबे प्रतिनिधी:-* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दतकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिंबे चौफुला,गौरी पेट्रालिअम येथे भव्य रक्तदान शिबिर,वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.    या रक्तदान शिबिरात स्वतः प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी रक्तदान करून समाजासाठी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव सौ माया झोळ  मॅडम यांची उपस्थिती होती. प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन रक्तदान शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच आपल्या थेंबाथेंबातून कोणाचतरी जीवन वाचू शकतं ही भावना मनाला आनंद देणारी आहे “एक थेंब रक्ताचा…अनेकांना नवा श्वास देतो!”
या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी सर्व रक्तदात्यांचे मन:पूर्वक आभार प्रा.रामदास झोळ सर यांनी मानले.या शिबिरात वाशिंबे सह पश्चिम भागातील पंचक्रोशीतील २०५ युवक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास कार्यकर्ते, ग्रामस्थ व इतर मान्यवर मोठ्या उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

2 hours ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

12 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

1 day ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

1 day ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago