यावेळी नंदकुमार जगताप, आर आर बापू साखरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने संजयमामा शिंदे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला व त्यांचे आभार व्यक्त केले. अध्यक्ष मार्गदर्शन बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते.वामनदादा बदे, ॲड.मा.नितीनराजे भोसले,मा.सतीशबापू शेळके, जिल्हा दूध संघाचे संचालक अशोक पाटील,चिखलठाण गावचे माजी सरपंच .चंद्रकांतकाका सरडे,जि.प.चे माजी उपाध्यक्ष मा.राजेंद्रभाऊ बारकुंड,वाशिंबे गावचे सरपंच तानाजीबापू झोळ, युवा नेते मा.अजिंक्य पाटील,.उध्दवदादा माळी, डॉ.गोरख गुळवे,.भरत आप्पा खाटमोडे,निळकंठ अभंग साहेब, युवा नेते मा.आण्णासाहेब पवार,मा.राजेंद्र बाबर,.अशोक तकीक,अनिल शेजाळ,अनिल केकान,मा.सचिन गावडे,मा.शंकर कवडे,मा.उदय पाटील,मा.पै.उमेश इंगळे,.बापू तांबे,स्वप्निल पाडूळे , नंदकुमार जगताप साहेब,आर.आर.बापू साखरे,.संजय साखरे,मभाऊसाहेब साखरे,उदय साखरे,.नवनाथ दुरंदे,.आत्माराम दुरंदे,.आप्पा निरगुडे,.धनंजय जाधव,संजय साखरे,सुनिल पाटील,.नवनाथ साखरे,.आप्पा टापरे,.वसंत भोईटे,दादा साखरे,संदिपान साखरे,आबा साखरे,दत्तु बोबडे,डॉ.फाळके,विठ्ठल देशमुख,.प्रविण साखरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…