Categories: करमाळा

रोहित पवार फाउंडेशनच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी एमडी उर्फ मुस्तकीम पठाण यांची निवड

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील सर्व समाजाशी सामाजिक बांधिलकी ठेवणारे व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर राहणारे रोहित पवार यांचे करमाळा शहरातील विश्वासू सहकारी मुस्तकीम पठाण यांची महाराष्ट्र राज्यातील रोहित पवार फाउंडेशन सर्व सामाजिक कार्य संपूर्ण महाराष्ट्रात काम करते या फाउंडेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी मुस्तकीम पठाण यांची निवड झाली आहे या निवडीचे पत्र रोहित पवार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष ऋषिकेश कर भाजन यांनी दिले करमाळा शहरात व करमाळा तालुक्यात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व सर्व समाज घटकांशी असणारी सामाजिक बांधिलकी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना खरा आधार व ऊर्जा देणारा व अन्याय विरुद्ध लढणारा लढवय्या कार्यकर्त्याला करमाळा तालुक्याची जबाबदारी दिल्याबद्दल करमाळातील सर्व समाजातून व सर्व सामाजिक संघटनेकडून त्यांचे अभिनंदन केले आहे त्यांनी केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेऊन अल्पसंख्याक समाजातील युवा नेतृत्वास तालुका अध्यक्षपदी निवड करून माननीय रोहित पवार यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे त्यांच्या या निवडीबद्दल सकल मुस्लिम समाज करमाळा चे मार्गदर्शक कलिम काझी, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद , माजी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, अर्बन बँकेचे माजी संचालक फारूक जमादार, जमिएत उलमा हिंद चे तालुकाध्यक्ष मौलाना मोहसीन मार्गदर्शक समीर शेख, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद ओबीसी ऑर्गनायझेशनचे तालुकाध्यक्ष एडवोकेट नवीन काझी एडवोकेट आलिम पठाण प्राध्यापक इब्राहिम मुजावर रहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव सुरज शेख कलाम फाउंडेशनचे सचिव रमजान बेग शालेय समितीचे उपाध्यक्ष इक्बाल शेख उद्योजक हाजी अतीक बेग उद्योजक हाजी सादिक शेख उद्योजक जावेद सय्यद हाजी इमरान शेख , इमित्याज पठाण माहिती अधिकार कार्यकर्ते अलीम खान युवक नेते अरबाज बेग शाहीद बेग कलीम शेख फिरोज बेग कलंदर शेख यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.*

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago