डिग्री इंजिनिअरिंग *दुसरा कॅप राऊंड दिनांक 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट* या कालावधीमध्ये चालू होणार आहेत, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या *मनाप्रमाणे ब्रँच मिळालेली नाही*, त्याच्या साठी आम्ही *श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अमोलक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कडा*, ता – आष्टी, जि- बीड यांच्या मार्फत मोफत *ऑप्शन फॉर्म मार्गदर्शन मेळावा* आपल्या गावामध्ये आयोजित करत आहोत तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक यांनी आपले उज्वल करिअर घडविण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा
*दिनांक – 6 ऑगस्ट 2025*
*वेळ – सकाळी 10:30 वाजता*
*स्थळ -*
*बी एन इंडिया कूरीज प्रा ली*
*पवार हॉस्पिटल शेजारी, करमाळा बस स्थानकासमोर, करमाळा, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर*
*संपर्क – श्री. पेटकर सर 9404300074, 8830405047*
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…