करमाळा :(प्रतिनिधी ) दैनिक पुढारी चे करमाळा तालुका प्रतिनिधी अशपाक हाजी शौकत सय्यद यांच्या मातोश्री मुमताज हाजीशौकत सय्यद (वय 93 )यांचे आज शुक्रवारी दुपारी दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रात्री येथील कब्रस्तान मध्ये त्यांच्या पार्थिवावर रितीरिवाजानुसार आज रात्री ९.३० वा.अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…