Categories: करमाळा

रावगांव जिल्हा परिषद शाळेला संगणक साक्षरतेसाठी केली अनेकांनी मदत

करमाळा प्रतिनिधी रावगांव जिल्हा परिषद शाळेला संगणक साक्षरतेसाठी केली अनेकांनी मदत नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावगाव तालुका करमाळा मध्ये संगणक कक्ष उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
ठळक घटना*(१) सोरिजीन सौर ऊर्जा कंपनी कडून शाळेस मिळाले दहा संगणक, एक प्रिंटर/ झेरॉक्स मशीन, दोन एक्साईड मोठया बॅटऱ्या इन्व्हर्टर, वायरिंग फिटिंगसाहित्यासह मिळाले. कंपनीच्या CSR प्रमुख श्रीमती वनिता गणेशन मॅडम यांचेकडून मिळाले.
(२) हे सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मिळावे यासाठी वारंवार पाठपुरावा व कंपनीस विनंती रावगांवच्या सरपंच सौ. रोहिणीताई संदिप शेळके मॅडम व त्यांची ग्रामपंचायत टिम व श्री.संदिप शेळके यांचे प्रयत्न व धडपड होती.
(३)मान्यवरांची उपस्थिती- गटशिक्षणाधिकारी करमाळा श्री.जयवंत नलवडेसाहेब./ शिक्षण विस्तार अधिकारी- श्री.नितिन कदमसाहेब, श्रीम. प्रभावती जगताप मॅडम, केंद्रप्रमुख श्री.विश्वनाथ निरवणे साहेब तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. सुहास जौंजाळ सर व सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी सौ.स्वाती श्रीरंग जाधव मॅडम,श्री.अशोक मुळे श्री.संदिप शेळके,व सर्व सदस्य ग्रामपंचायत रावगांव,तसेच शिक्षणप्रेमी नागरिक श्री.दादासाहेब पवार,श्री.रामदास कांबळे,श्री.सुरेश फुंदे,इ.तसेच (मुख्याध्यापक श्री.बबन निवृत्ती पाटुळे व सर्व शिक्षक-श्री.महेंद्र शिंदेसर,,श्रीम.विद्या गंभीर मॅडम,श्रीम.रोहिणी चव्हाण मॅडम,श्री.प्रताप राऊत सर,कु.रुपाली काळुंखे मॅडम)
(४) कार्यक्रम वैशिष्ट्ये– रावगांवचे प्रवेशद्वारापासून शाळेपर्यंत विद्यार्थी लेझीम पथकाने केले अनोखे स्वागत.
(५)संगणक कक्षासाठी योगदान…(दहा संगणक+एक प्रिंटर+दोन बैटरीसह इन्व्हर्टर+सर्व फिटिंग वायरिंग सह-सोरिजीन सौर ऊर्जा कंपनी)व (दहा खुर्च्या+मोठे चार टेबल फर्निचर -मुथा परिवार रावगांवकर सध्या-आकुर्डी पुणे)व
(संगणक कक्षात संपुर्ण कारपेट- रावगांवचे बांधकाम क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यापारी श्री.सोलंकर परिवार)व
(दोन स्टँड फॅन -स्व.बाळासाहेब गोरखनाथ बरडे यांचे स्मरणार्थ श्री.जयवंत गोरखनाथ बरडे)व
(एक CCTV camera -सरपंच सौ.रोहिणीताई संदिप शेळके मॅडम)यांनी दिले.उद्घाटन-श्रीमती वनिता गणेशन मॅडम मॅनेजर,CSR हेड सोरिजीन सोलर कंपनी.व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
—————————–

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

24 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago