आ.स.सा.का.संचालक आबासाहेब अंबारे,सरपंच दादासो भांडवलकर,सरपंच सोमनाथ देवकाते, तात्या तांबे,सतीश रुपनवर,अच्युत पोळ,राजेंद्र हांडाळ,जालिंदर पाटील, राहुल देवकाते,अभिमान कारंडे,बाजीराव घाडगे, धनाजी येवले,पत्रकार संतोष राऊत,सुखदेव देवकाते,सोमनाथ हांडाळ,जालिंदर शिंदे,सुनील शेठ कदम,लोकरे सर,नागेश देवकाते,धनजी येवले,तानाजी लोकरे,अंकुश काळे,गाणेश पाटील, शिवाजी गवळी, नागनाथ सरवदे, अतुल माने, विजय देवकाते, नानासाहेब ठोंबरे,शिवाजी लोकरे,धनाजी सरवदे,मालदेव पाडुळे,राजु सफकाळ,अक्षय वायकुळे,आबा काळे,दिनेश लोकरे,भाऊ पोळ, बिभीषण सालगुडे, गोरख पोळ,शुभम सफकाळ, संदीप वायकुळे,अतुल शिंदे आदि उपस्थित होते.सालसे तलावात पाणी मिळावे म्हणून तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांना व पाटबंधारे विभागास सालसे येथील शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिली. पाणी देण्यासाठी मागणी केली.वेळप्रसंगी आंदोलन केले परंतु सालसे गावास पाणी दिले गेले नाही. पाणी मागणीसाठी आंदोलन केले म्हणून सन २०१९ ते २०२४ या कालावधीत शेतकऱ्यांवर पोलीस केस सुध्दा करण्यात आल्या. यामुळे आता सत्तांतर होऊन नारायण आबा पाटील हे आमदार झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांनी पाणी मागणी करताच तात्काळ सालसे तलावात पाणी दिले गेले. एवढेच नाही तर सीना कोळगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करुन त्या द्वारे सुध्दा सालसे नेरले, गोंडरे आदि पाण्यापासून वंचित भागास पाणी देण्याचे काम आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. यामुळे आता या भागातील शेतकरी आमदार नारायण आबा पाटील यांच्या कामकाजिवर समाधान व्यक्त करत आहेत.
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…