Categories: Uncategorized

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय करमाळा यांच्या वतीने पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलिसांसाठी दिनांक १३ ॲागस्ट रोजी आरोग्य शिबिर संपन्न

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणे मध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांची रक्त तपासणी शिबिर घेण्यात आलेले आहे.पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना 24 तास जनतेची सेवा करावी लागते.सदर कर्तव्य करीत असताना पोलिसांना वेळेवर जेवण .पाणी… झोप… आराम मिळत नाही…. तसेच रात्रंदिवस कर्तव्य बजावत असताना त्यांचे स्वतःचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते.त्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत असते .त्यामुळे पोलिसांना नेहमीच बीपी शुगर व इतर असे विविध आजार उद्भवत असतात.
स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना लक्ष देता येत नसते…
त्यामुळे पोलिसांचे आरोग्य सुरक्षित रहावे.त्यांचे आरोग्य सुरक्षित राहिल…त्यांना व्यवस्थित कर्तव्य बजावते येईल याकरिता करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय करमाळा यांचे मार्फत पोलिसांसाठी दिनांक १३/८/२०२५ रोजी आरोग्य शिबिर घेण्यात आलेले आहे..त्यामध्ये सर्व पोलिसांची रक्ताची तपासणी करून खालील वेगवेगळ्या रक्त तपासणी करण्यात आलेले आहेत….
1.. सीबीसी …2.. एल एफ टी / केएफटी ..3… एच बी ए वन सी…
4…एच आय व्ही..5… व्हि डी आर एल. 6… टी एफ टी..
सदरचे आरोग्य शिबिर हे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर… अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर.. माननीय SDPO मॅडम अंजना कृष्णा यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले आहे .सदर आरोग्य शिबिरासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे एम एस डॉक्टर गजानन गुंजकर… प्रमोद खोबरे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ…. कपिल भालेराव समुपदेशक… ज्ञानेश्वरी पाटील प्रयोगशाळा तंत्रज्ञ… अनिता जगताप एल डब्ल्यू एस लिंक वर्कर… यांनी मदत केलेली आहे‌ अशी माहिती पोलीस निरीक्षकरणजीत माने. दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago