या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जेऊर येथील सर्व व्यापारी व ग्रामस्थांनी पुष्प वर्षाव करून या यात्रेचे स्वागत केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दिग्विजय बागल, प्रा. रामदास झोळ सर , धनंजय डोंगरे सूर्यकांत पाटील आदी मान्यवर उपस्थितीत होते. या कार्यकमाचे नियोजन सचिन पिसाळ , शुभम बंडगर , रविकिरण माळवे , योद्धा अकादमी चे नाईकनवरे सर यांनी केले .
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…