Categories: करमाळा

करमाळा शहरातील मुख्य बाजार पेठेतील मेनरोड वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस निरीक्षक मा.रणजितजी माने साहेब यांना राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी व्यापार आघाडीच्यावतीने निवेदन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील मुख्य बाजार पेठेतील(मेनरोड)वाहतुक कोंडी संदर्भात पोलीस निरीक्षक मा.रणजितजी माने साहेब यांची भेट घेत राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी(व्यापार आघाडी)च्या वतीने निवेदन देण्यात आले याबाबत सकारात्मक विचार करून नक्कीच कार्यवाही करुन वाहतुकीची कोंडीचा प्रश्न सोडवणार असल्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सांगितले.यावेळी करमाळा बाजार समितीचे माजी संचालक संतोष वारे, प्रहारचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रसाद भैय्या जगताप,शहर अध्यक्ष सोहेल बागवान,किशोर नरारे, विवेक शिंदे,महेश ममदापूर,निलेश घाडगे,केदार राजमाने,रोहित वनारसे आराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(उद्योग विभाग) चे पदाधिकारी, कार्यकर्ते, व नागरिक उपस्थितीत हो
उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

3 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago