सर्वोदय प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्ताने बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर व्याख्यान माला शुक्रवार दि. 29रोजी पासून रविवार दि. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत चालणार आहे. या व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी माईंड पॅावर ट्रेनर डॉ.दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान होणार असून त्यांचा विषय -“मनाची अमर्याद शक्ती व तणाव मुक्ती “असा आहे तसेच दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध कवी व व्याख्याते प्राध्यापक संदीप जगताप यांचे व्याख्यान होणार आहे प्राध्यापक जगताप हे“कविता आणि बरच काही “
या विषयावर बोलणार आहेत तसेच तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध वक्ते डाँ.संजय कळमकर यांचे -“जगण्यातील आनंदाच्या वाटा “
या विषयावर व्याख्यान होणार आहे तरी या व्याख्यानमालेचा लाभ करमाळा तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सर्वोदय प्रतिष्ठान वतीने करण्यात आले आहे. व्याख्यानमाला ही विजयश्री सभागृह यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे सायंकाळी दररोज सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे.या व्याख्यानमालेसाठी सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…