Categories: करमाळा

ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू कराव्यात -प्रा .रामदास झोळ सर*

करमाळा प्रतिनिधी ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू कराव्यात इतर मागासवर्गीय प्रवर्गाला लागू असलेल्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू कराव्यात. असे  मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामदास झोळ सर यांनी आज दिले. तसेच SEBC व OBC विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये जात पडताळणी सर्टिफिकेट सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी यासंबंधीचा GR लवकरात लवकर काढावा. अशी विनंती प्राध्यापक झोळ सर यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना केली. यावेळी या निवेदनातील दोन्हीही मुद्द्यांवर व जात पडताळणीसाठी 6 महिन्याची मुदतवाढ देणे हे प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago