Categories: करमाळा

करमाळा शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी 18 कोटींचे प्रस्ताव तयार करा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेश नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या प्रयत्नांना यश

करमाळा( प्रतिनिधी )
करमाळा शहरातील रस्ते दुरुस्ती तातडीने गरजेचे असून गेली दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी न मिळाल्यामुळे सर्व प्रलंबित कामे असून यासाठी 18 कोटी
रुपयाची मागणी नगरपालिकेने केली होती
याचा पाठपुरावा करून नगराध्यक्ष वैभव जयवंतराव जगताप यांनी याबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले
यावेळी एकनाथ शिंदे यांनी जयंत भाऊ का आले नाही असा प्रश्न विचारून तात्काळ या निवेदनावर कारवाई करण्याची लेखी आदेश देऊननगर विकास 22 चे सचिव श्री सहस्त्रबुद्धे यांना भ्रमणध्वनी वरून फोन करून तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यामंत्रालयात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे वैभव राजे जगताप प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब बलदोटा यांनी आरोग्यमंत्री आबिटकरउद्योग मंत्री उदय सामंत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकशिवसेना सचिव संजय जी मोरे यांच्या गाठीभेटी घेऊन
शहर व तालुक्यातील विविध मागण्यांची निवेदन दिली

करमाळा शहर तालुक्यातील सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवणार असून त्या निवडून असा मी शब्द आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला असून तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना मजबूत करण्यासाठी मी व माझे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर वैभव राजे जगताप यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

4 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

24 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago