करमाळा प्रतिनिधी श्री अष्टोधरा शत: 108 चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट हैदराबाद व वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट च्या टेबल ट्रस्ट च्या माध्यमातून 700विकलंगांची श्री तिरुपती बालाजी देवदर्शन यात्रा दिनांक 9/9 / 2025 ते13/9/25 रोजी सोलापूर येथून निघत आहे महाराष्ट्र , तेलंगणा , आंध्र प्रदेश या राज्यांमधील प्रमुख शहरांमधील यामध्ये सोलापूर येथील भैरूरतन दमाची शाळेच्या एकूण 63 विकलांग विद्यार्थ्यांना आम्ही मोफत श्री तिरुपती बालाजी देवदर्शन यात्रा करणार आहोत यामध्ये सर्व विकलांग विद्यार्थ्यांना सोलापूर ते तिरुपती व तिरुपती ते सोलापूर येणे जाणे मोफत राहणार आहे व तिरुमला तिरुपती बालाजी येथे राहण्याची सोय, दर्शनाचीसोय, प्रवासाची सोय ,जेवणाची सोय मोफत केली जाणार आहे असे श्री अष्टॊधरा शत:108 चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्वेसर्वा श्री वेणु कुमार जी चुकवला,तसेच वेणू व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्टचे लक्ष्मण बुधवंत, रणजित दादा नलवडे, शिवाजी दादा वणवे , डॉ योगेश पाटील, गणेश गावडे पाटिल राहुल वनारसे यांनी सांगितले देवदर्शनाची 9/9/25 ते 13/9/25 अशी मोफत देवदर्शन यात्रा राहिल…गोविंदा गोविंदा जय बालाजी जय जय बालाजी
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…