Categories: करमाळा

करमाळा शहरातील साईनाथ मित्र मंडळ कुंकू गल्ली यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त ४ संप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी साईनाथ मित्र मंडळ कुंकू गल्ली यांच्यावतीने गणेशाची पारंपारिक हलगी वाद्याने मिरवणूक काढत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. साईनाथ मित्रमंडळाचे ‌ अध्यक्ष सार्थक सुरवडे उपाध्यक्ष विक्रांत पेठकर अभिजीत खडके खजिनदार अरिहंत शहा कार्याध्यक्ष मनीष गायकवाड सचिव विक्रांत साळवे व कार्यकर्त्यांच्या जेष्ठ मार्गदर्शकाच्या सहकाऱ्यांने गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून या मंडळाच्या श्री गणेशाच्या आरतीला प्रसिद्ध डॉक्टर रोहन पाटील, नगरसेवक प्रशांत ढाळे, नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांनी आरती करून साईनाथ मित्र मंडळाचे कौतुक केले आहे. साईनाथ मित्रमंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री सात ते दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर वाढदिवस विशेष लेख – श्रीकांत साखरे

आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…

5 hours ago

शासकीय दाखले देण्यासाठी प्रत्येक विद्यालयात कॅम्प घ्या – गणेश चिवटे यांची मागणी

  करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…

15 hours ago

करमाळा तालुक्यात मतदार यादी अचूक करण्यासाठी SIR मॅपिंग मोहिमेला वेग; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन

करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…

1 day ago

करमाळ्यात 15 ते 21 मे दरम्यान स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन – श्रेणिकशेठ खाटेर*

* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…

2 days ago

खासगी शाळेच्या संदर्भात चुकीची अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – जिल्हा अध्यक्ष संभाजी घाडगे

सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…

2 days ago

नामसाधना मॉडर्न स्कूलमध्ये ‘हॉर्स रायडिंग’चा दिमाखात शुभारंभ; जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांसह प्रवेश प्रक्रिया सुरू!

​ ​करमाळा प्रतिनिधी  शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…

3 days ago