Categories: करमाळा

केम येथील कार्यक्रमांमध्ये माजी मंत्री बच्चुभाऊ कडू व आदिनाथाचे संचालक राजाभाऊ कदम यांचा एकाच पुष्पहारमध्ये सत्कार

करमाळा प्रतिनिधी : केम येथे शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी मंत्री बच्चू भाऊ कडू आले होते सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी बच्चुभाऊ कडू व राजाभाऊ कदम यांचा एकाच पुष्प हार मध्ये भव्य सत्कार करण्यात आला करमाळा येथे राजाभाऊ कदम यांनी बच्चुभाऊ कडू यांच्या कर्जमाफीच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढला होता याची सर्व माहिती संदीप तळेकर यांनी बच्चुभाऊ कडू यांना दिली .यावेळी बच्चुभाऊ कडू यांनी राजाभाऊ कदम यांचे कौतुक केले व शेतकऱ्यांसाठी काम करत राहा असे सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

5 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

11 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

21 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

1 day ago

करमाळा शहर हद्दवाढीची भाजप नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांची मागणी; व्होटकर पुल–श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे देण्याचा प्रस्ताव*

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश…

2 days ago