Categories: करमाळा

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने बार्शी येथे 21 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक जीवन गौरव पुरस्कार सोहळयाचे आयोजन- मुकुंद साळुंखे सर

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचेवतीने आदर्श शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी जीवनगौरव पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी ‌ दुपारी दीड वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांनी दिली आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शीचे आमदार दिलीपराव सोपल असून ‌ धाराशिव चे खासदार ओमप्रकाश भोपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजेंद्र राऊत साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सौ वर्षाताई ठोंबरे, माध्यमिक रावसाहेब मिरगणे ,शिक्षण अधिकारी सचिन जगताप, लेखाधिकारी श्रीकांत देवडीकर, वेतन अधीक्षक दीपक मुंड,उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे, जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत,महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जमाले . जिल्हाध्यक्ष टीडीएफ मोहन गायकवाड,तुकाराम मेटकरी मंगळवेढा, की डी एफ मा.अध्यक्ष हरिदास जाजनुरे, सचिव नीलकंठ लिंगे,माजीसचिव.श्री.ए.जे.पवार,राज्य प्रतिनिधी टी.डीएफ मुकुंद भा. साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष टी.डीएफ संजय सोनवने, मा. सचिव सोलापूर माध्यमिक शिक्षक संघाचे.ए.बी.शेख, जिल्हाध्यक्ष सचिन झाडबुके उपाध्यक्ष विजय वाघमोडे, उपाध्यक्ष सचिन काशीद,सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव संभाजी कोकाट, निमंत्रक रोहिदास साळुंखे,सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे राजाराम शिवशरण, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे संभाजी वागज, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम हानपुडे, उपाध्यक्ष गिरीष गायकवाड, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सहसचिव विष्णु दगडे निमंत्रक यशवंत तिवारी हे सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण संघाचे प्रसिद्धीप्रमुख अर्जुन बनसोडे, सल्लागार हनुमंत जोडबोटे,गणेश यादव ,रविंद्र मठपती ,.सुधीर खाडे,संयोजक मंगेश सोनवणे सुहास शिंदे अमोल माडेकर, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघमहिला प्रतिनिधीअर्चना जमाले ,प्रविणा झाडबुके कार्याध्यक्ष भारत इंगवले. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सहसचिव गणेश माडेकर, कोषाध्यक्ष रमेश येणगुरे प्रसिद्धीप्रमुख.प्रविण शिवशरण नागेश जमदाडे संतोष साळुंके यांच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न होणार असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत ‌ या कार्यक्रमास जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ‌ सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

1 hour ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

3 hours ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

4 hours ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

1 day ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

1 day ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

2 days ago