Categories: Uncategorized

कमलाई नवरात्र महोत्सवानिमित्त कमलाई फेस्टिवल राज्यस्तरीय डान्स स्पर्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचामाळ येथे सालाबाद प्रमाणे नवरात्र महोत्सव निमित्त आयोजित कमलाई फेस्टिवल राज्यस्तरीय डान्स स्पर्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन कमला* फेस्टिवल कमिटी *यांच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत आहे व राजे राव रंभा तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे तरी संपूर्ण महाराष्ट्र *राज्यातून डान्स स्पर्धकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच करमाळा तालुक्यातील व* राज्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा डान्स *स्पर्धेबरोबर अनेक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी स्पर्धकांनी* *कमलाई फेस्टिवलचा नवरात्र उत्सवानिमित्त कमलाई फेस्टिवलच्या वतीने तालुक्यातील काही मान्यवरांना राजे रावरंभा तरुण मंडळाच्या वतीने काही सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा गुणगौरव विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे तरी याचा लाभ घ्यावा असे आयोजन कमिटी यांच्या वतीने* आव्हान करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

27 mins ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

20 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

23 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago